येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा
या योजनेत तीन हप्त्यांमध्ये रक्कम दिली जाते, आणि प्रत्येक हप्त्याला काही विशिष्ट अटी आहेत.
पहिला हप्ता पहिल्या हप्त्यात 1,000 रुपये दिले जातात. अटी: गरोदर महिला गरोदरपणाची नोंदणी आंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्रात करणे आवश्यक आहे.महिलांनी पहिल्या तीन महिन्यांत गरोदरपणाची नोंदणी केली पाहिजे.दुसऱ्या हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात.जर लाभार्थी महिला जननी सुरक्षा योजनेंतर्गत पात्र असेल, तर तिला 1,000 रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळतो. त्यामुळे, एकूण मिळणारी रक्कम 6,000 रुपये होईल.