अधिकृत ladakibahin.maharashtra.gov.in वर जा.

लाभार्थी सूची किंवा ‘Beneficiary list’ वर क्लिक करा.

आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाका.

कॅप्चा कोड टाका व सर्चवर क्लिक करा.

तुमचं नाव लिस्टमध्ये असेल, तर ते दिसेल.

नारी शक्ती दूत ॲपवर लिस्ट चेक करा

प्ले स्टोअरवरुन नारी शक्ती दूत हे ॲप डाऊनलोड करू शकता. या ॲपमध्ये लॉग इन करा किंवा नवीन अकाऊंट बनवा. चेक स्टेटसवर क्लिक करा. त्यामध्ये तुमचे नाव असेल, तर ते दिसेल. अशाप्रकारे लाडक्या बहिणी आपले नाव यादीत आहे की नाही ते चेक करु शकतात