ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात होणार दर महिन्याला 20 हजार रुपये जमा आजच करा या योजनेला अर्ज January 15, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो रिटायरमेंट झाल्यानंतर बहुतांश व्यक्तींना त्यांच्या उतार वयात एक रेगुलर इनकम सोर्स हवा असतो. तुम्ही देखील रिटायर होऊन आपले पैसे एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवण्याचा प्लॅन करत असाल तर, तुमच्यासाठी सीनियर सिटीजन सेविंग स्कीम अत्यंत फायद्याची ठरू शकते येथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार 20 हजार रुपये .योजनेमध्ये जास्तीत जास्त जमा रक्कमेवर 3 महिन्यांच्या आधारावर 60,000 व्याज मिळवू शकता. समजा तुम्ही आणि तुमची पत्नी म्हणून दोघांनीही सीनियर सिटीजन सेविंग स्कीम या अकाउंटमध्ये खाते खोलले तर, दोघांनाही मजबूत लाभ मिळेल.सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही योजना पोस्टाची सर्वाधिक परतावा मिळवून देणारी स्मॉल सेविंग योजना आहे. ही योजना वार्षिक आधारावर 8.2% व्याजदर प्रदान करते. भारतातील कोणताही वरिष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहे. या योजनेमध्ये तुम्ही आणि तुमची पत्नी असे दोघे मिळून एक रक्कमी पैसे गुंतवून टॅक्स बेनिफिट आणि रेगुलर वेतन मिळवू शकता. समजा सीरिअर सिटीजन सेविंग या योजनेत तुम्ही एकटेच एकल खात्यात गुंतवणूक करत आहात तर तुम्हाला 30 लाख रुपयांपर्यंत पैशांची गुंतवणूक करावी लागेल. कमीत कमी गुंतवणुकीची लिमिट 1000 रुपयांपासून सुरू होते. त्याचबरोबर तुम्ही एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर गुंतवणूकदाराला चेकद्वारे पेमेंट करावे लागते. त्याचबरोबर एक लाखां होऊन कमी पैसे भरायचे असतील तर कॅश जमा करावी लागते.पोस्टाच्या या ज्येष्ठ नागरिकांकरिता सर्वोत्तम असणाऱ्या योजनेत तुम्ही दोन खाते उघडू शकता. हे दोन खाते एकाच घरातील देखील असू शकतात. तुम्ही आणि तुमची पत्नी मिळून असे दोन खाते उघडून बंपर लाभ मिळवू शकता. जॉईंट खात्यात पैसे गुंतवणुकीची लिमिट 60 लाख रुपयांपर्यंत दिली आहे. येथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार 20 हजार रुपये