हे सुद्धा वाचा:- रेशन कार्डधारकांना मिळणार खात्यावर 1 हजार रुपये येथे क्लिक करून बघा
हे सुद्धा वाचा:- रेशन कार्डधारकांना मिळणार खात्यावर 1 हजार रुपये येथे क्लिक करून बघा
49 रुपयांच्या एअरटेल रिचार्ज प्लॅनमध्ये 1 दिवसाची वैधता आणि अनलिमिटेड डेटा मिळतो. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार अनलिमिटेड डेटासोबत येणारा हा प्लॅन 20 जीबीच्या एफयूपी लिमिटसोबत येतो.व्हीआयचा 49 रुपयांचा प्लॅन
व्होडाफोन आयडियाचा ही ४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे, हा प्लॅन तुम्हाला एक दिवसाच्या वैधतेसह मिळणार आहे, पण या प्लॅनमध्ये फक्त २० जीबी हाय स्पीड डेटा दिला जात आहे. त्यातच ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओचे हे रिचार्ज प्लॅन तिन्ही कंपन्यांचे डेटा पॅक आहेत,.४९ रुपयांच्या या डेटा पॅकमुळे प्लॅनसोबत तुम्हाला अनलिमिटेड फ्री कॉलिंग किंवा एसएमएस दिला जात नाही. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपन्यांकडे असे आणखी अनेक डेटा प्लॅन आहेत जे कमी किंमतीत उपलब्ध होतील, पण ४९ रुपयांचा प्लॅन खास आहे. कारण कोणतीही कंपनी इतक्या कमी किंमतीत अनलिमिटेड डेटाचा लाभ देत नाही.