लाडक्या बहिणीसाठी मोठी माहिती.! या लाडक्या बहिणींना जानेवारी मिळणार नाही 1500 रुपये यादी तपासा January 11, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात.या योजनेत आतापर्यंत सरकारने 6 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केली आहे. येथे क्लिक करून बघा या महिलांना मिळणार नाही 1500 रुपये प्रति महिना 1500 रुपये या प्रमाणे आतापर्यंत एकूण सहा हप्त्यांचे 9000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाण्याची शक्यता आहे.दरम्यान डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता काही महिलांना जानेवारीत या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी बातमी समोर आली आहे. सरकारकडे योजनेसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानंतर सरकारने या योजनेसाठी काही अटी केल्या आहेत. त्यानुसार लाभार्थी महिला जर इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे आता तुम्हाला ठरवावे लागणार आहे. येथे क्लिक करून बघा या महिलांना मिळणार नाही 1500 रुपये