मोदी सरकारने दिली खुशखबर.! स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देणार 50 लाख रुपये कर्ज इथे बघा अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रक्रिया असलेल्या/उत्पादन उद्योगासाठी 50 लाख व सेवा उद्योगासाठी 20 लाख रुपयांपर्यंत या प्रकल्प मर्यादेत कर्ज दिले जाते. ज्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामीण भागासाठी 25 टक्के अनुदान व शहरी भागासाठी 15 टक्के अनुदान दिले जाते. तसेच राखीव प्रवर्गासाठी ग्रामीण भागासाठी 35 टक्के अनुदान व शहरी भागासाठी 25 टक्के अनुदान दिले जाते.

 

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करावा

 

राज्यातील सुशिक्षित बेराजगार युवक व युवती यांनी आपला स्वत:चा उद्योग/व्यवसाय सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP Scheme) ही शासनाची योजना उद्योग संचालनालयामार्फत राबविली जाते. या योजनेत कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी हे लाभार्थी म्हणून अर्ज करू शकतात.
योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचे वय 18 वर्षे पासून 45 वर्ष दरम्यान असावे.तर अनुसूचित जाती,जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी 5 वर्षे शिथिल करण्यात आले आहे.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारीत स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला लाभार्थी, अपंग, माजी सैनिक या प्रवर्गातील अर्जदार यासाठी शहरी भागासाठी बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किंमतीच्या 25 टक्के अनुदान दिले जाते.तर ग्रामिण भागासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला लाभार्थी, अपंग, माजी सैनिक या प्रवर्गातील अर्जदार 35 टक्के अनुदानासाठी पात्र असतील. यासाठी लाभार्थ्यांना स्वगुंतवणूक 5 टक्के करावी लागेल.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत उर्वरीत सर्व प्रगवर्गातील अर्जदारासाठी शहरी भागासाठी 15 टक्के व ग्रामिण भागासाठी 25 टक्के अनुदानासाठी पात्र असतील, याचबरोबर या लाभार्थ्यांना 10 टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करावा

Leave a Comment