सोन्याच्या दरात मोठी घसरण 10 ग्राम सोने मिळणार फक्त इतक्या रुपयाला इथे बघा ताजे नवीन दर

नमस्कार मित्रांनो सध्या सोन्या चांदीची (Gold Silver)खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजणक बातमी समोर आली आहे. कारण सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. नवीन वर्षापूर्वी कमोडिटी मार्केटमध्येही सोन्या-चांदीच्या दरांची मजबूती पाहायला मिळत आहे

येथे क्लिक करून बघा तुमच्या शहरातील सोन्याचे नवीन दर

.जागतिक कारणाबरोबरच देशातील लग्नसराईच्या काळात वाढती मागणी हे देखील सोन्या-चांदीच्या किमती वाढण्यामागे एक प्रमुख कारण आहे. जाणून घेऊयात कोणत्या शहरात सोन्या चांदीला किती दर आहे, याबाबतची माहिती. आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या दरांमध्ये वाढ दिसून येत आहे. 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 340 रुपये किंवा 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 76610 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने विकले जात आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरात देखील किंचित वाढ दिसून येत आहे. त्यात 30 रुपयांनी वाढ होऊन 89356 रुपये प्रति किलोवर व्यवहार होत आहे.

येथे क्लिक करून बघा तुमच्या शहरातील सोन्याचे नवीन दर

Leave a Comment