स्टेट बँकेत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार 70 हजार रुपये पगार असा करा ऑनलाईन अर्ज January 9, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे सरकारी विभागात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही नोकरी शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) 2025-25 साठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. 600 पदांसह, भारतातील सर्वात मोठ्या आणि नामांकित बँकांपैकी एकामध्ये नोकरी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे. या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा. या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा. 👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈