या शेतकऱ्यांच्या खात्यात येणाऱ 4 हजार रुपये या शेतकऱ्यांना मिळणार डबल फायदा

नमस्कार मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी. पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात.

 

यात दर चार महिन्यांनी २००० रुपये दिले जातात.दरम्यान, आता जून महिन्यात हे पैसे दिले जाणार आहेत.२० जून रोजी हे पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. या योजनेत आता काही शेतकऱ्यांना ४००० रुपये दिले जाणार आहेतपीएम किसान योजनेत (PM Kisan Yojana) या महिन्यात शेतकऱ्यांना खुशखबर मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना मिळणार मोफत फवारणी पंप ऑनलाईन अर्ज सुरू असा करा अर्ज

 

त्यांच्या खात्यात २००० रुपये दिले जातात. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांसाठी मदत व्हावी, म्हणून हे पैसे दिले जातात. दरम्यान, या राज्यातील शेतकऱ्यांना ४००० रुपये मिळणार आहेत. काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19वा हफ्ता आलेला नाही होता त्यामुळे काही शेतकऱ्यांना यावेळी चार हजार देखील मिळू शकतात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. २० जानेवारी रोजी हे पैसे खात्यात जमा केले जाणार आहेत. याआधीचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात दिला जातो. त्यानंतर आता पुढचा हप्ता दिला जाणार आहे.

 

हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना मिळणार मोफत फवारणी पंप ऑनलाईन अर्ज सुरू असा करा अर्ज

Leave a Comment