शेतकऱ्यांच्या खात्यात जून महिन्याच्या या तारखेला 2 हजार रुपये जमा होणार लाभार्थी यादी जाहीर नाव तपासा

PM Kisan List 2025 Newनमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना ६००० रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेत आता शेतकऱ्यांना २०वा हप्ता दिला जाणार आहे.

 

या योजनेत आतापर्यंतत १९ हप्ते देण्यात आले आहेत.पीएम किसान सन्मान निधी योजनेत तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात.

येथे क्लिक करून बघा पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी

 

हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी २००० रुपये दिले जातात. या योजनेत शेतकऱ्यांना मागचा १९वा हप्ता फेब्रुवारी त आला होता. त्यानंतर आता २०वा हप्ता जून महिन्यात दिला जाणार आहे.पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेत शेतीच्या उपयोगाच्या वस्तू घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. दर चार महिन्यांनी २००० रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात

येथे क्लिक करून बघा पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी

Leave a Comment