कांद्याच्या या बाजारभावात झाली मोठी वाढ पहा आजचे ताजे नवीन दर June 8, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो आज रविवार दिनांक 8 जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) 27 हजार 870 क्विंटलची झाली. यात कांद्याला (Kanda Bajar Bhav) कमीत कमी 600 रुपये पासून ते 1450 रुपयांपर्यंत दर मिळाला काही निवडक बाजारामध्ये कांद्याचे दर समाधानकारक असून काही बाजारांमध्ये अद्यापही परिस्थिती जैसे असल्याचे चित्र आहे .आज धाराशिव बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda Market) कमीत कमी 1100 रुपये तर सरासरी 1450 दर मिळाला. दुसरीकडे उन्हाळ कांद्याला पारनेर बाजारात कमीत कमी 300 रुपये, तर सरासरी 1350 रुपये, रामटेक बाजारात कमीत कमी 1200 रुपये तर सरासरी 1400 रुपये आणि राहता बाजारात कमीत कमी 500 रुपये सरासरी 1350 रुपये दर मिळाला. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार पाच लाख रुपये बिनव्याजी कर्ज येथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला (Pune Kanda Market) कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1050 रुपये, पुणे पिंपरी बाजारात कमीत कमी 1100 रुपये तर सरासरी 1350 रुपये, पुणे-मोशी बाजारात कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1100 रुपये तर मंगळवेढा बाजारात केवळ सरासरी 600 रुपयांचा दर मिळाला. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार पाच लाख रुपये बिनव्याजी कर्ज येथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा