लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; ‘या’ महिलांना मिळणार नाही पैसे June 5, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राज्यातील हजारो महिलांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र सरकारच्या ‘माझी लाडकी बहिन’ योजनेअंतर्गत मे महिन्याचा मानधन निधी आजपासून थेट बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे.महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत सरकारने ही योजना मोठ्या उत्साहात राबवली आहे.माझी लाडकी बहिन’ ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना असून, राज्यातील पात्र महिलांना दरमहा आर्थिक आधार मिळावा हे सुद्धा वाचा:- सरकारचा मोठा निर्णय तीन महिन्याचा राशन एकत्र मिळणार येथे बघा तुम्हाला मिळणार का , यासाठी योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. योजनेमुळे महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे.१५०० रुपये प्रतिमहिना थेट लाभार्थींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केले जात आहेत. मे महिन्याचा हप्ता आजपासून ट्रान्सफर सुरू झाला असून हजारो महिलांच्या खात्यांत पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात आजपासून सन्मान निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे पैसे थेट आधार लिंक बँक खात्यात ट्रान्सफर केले जात आहेतयोजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून सर्व अर्जांची काटेकोर छाननी करण्यात आली आहे.केवळ खऱ्या पात्र महिलांच्याच खात्यात निधी जमा केला जाणार आहे. हे सुद्धा वाचा:- सरकारचा मोठा निर्णय तीन महिन्याचा राशन एकत्र मिळणार येथे बघा तुम्हाला मिळणार का पडताळणीअंती अपात्र ठरलेल्या अर्जदारांना या टप्प्यात लाभ मिळणार नाही.माझी लाडकी बहिन’ ही योजना केवळ आर्थिक मदत नसून, ही आहे एक सामाजिक बांधिलकीची जाणीव. योजनेचा लाभ वेळेवर मिळत राहावा यासाठी सरकारने तांत्रिक यंत्रणा मजबूत केली आहे. आजपासून खात्यात येणारा १५०० रुपयांचा सन्मान निधी महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा ठरणार आहे!