पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेच्या मुदतीत झाली वाढ, अशाप्रकारे करा ऑनलाइन नोंदणी

नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री आवास योजने’साठी (PMAY) अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे.

 

या घोषणेमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील लाखो आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण त्यांना आता परवडणाऱ्या दरात कायमस्वरूपी घर मिळवण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे.

 

येथे क्लिक करून बघा अर्ज प्रकिया

जर तुम्ही अजूनही कोणत्याही कारणास्तव प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला नसेल, तर आता तुमच्याकडे ३० डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत आहे! सरकारने शहरी (PMAY-U) आणि ग्रामीण (PMAY-G) दोन्ही योजनांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे.अधिकृत आकडेवारीनुसार, या योजनेअंतर्गत आतापर्यंत ९२.६१ लाखांहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. PMAY-U अंतर्गत, कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी सरकारकडून २.५ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.

येथे क्लिक करुन बघा प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कोण पात्र आहे?

Leave a Comment