सोन्याच्या दरात झाली आज मोठी घसरण 1 ग्राम सोने मिळणार फक्त इतक्या रुपयाला

नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने कहर केल्याचं पाहायला मिळालं. यांच्या किमतीने अनेक ग्राहकांचा खिसा कापला गेला होता. मात्र नव्या वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं दिसून आलेलं नाही.सध्या अनेक ठिकाणी लग्नाची धामधूम देखील सुरु आह

 

इथे क्लिक करून बघा तुमच्या शहरातील सोन्याचे नवीन दर

. या दिवसात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र आजच्या दिवशीही कालच्या प्रमाणे सोन्याच्या भावात कोणतेही बदल झालेले नाहीत.२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,230 रुपयांना विकलं जात आहे.२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,840 रुपयांवर आहे.१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 72,300 रुपये इतका आहे.

इथे क्लिक करून बघा तुमच्या शहरातील सोन्याचे नवीन दर

 

Leave a Comment