हे सुद्धा वाचा: लाडक्या बहिणींना सरकार देणार 40 हजार रुपये कर्ज इथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा
मे महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे मे महिना संपण्यासाठी १७-१८ दिवस उरले आहेत.त्यामुळे येत्या १५ दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.
गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा शेवटच्या दोन आठवड्यामध्ये दिला जातो. त्यामुळे या महिन्यातदेखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.लाडकी बहीण योजनेत काही महिलांना गेल्या अनेक महिन्यापासून पैसे मिळाले नाही. यापुढेही काही महिलांना पैसे न मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे या महिला अपात्र आहे. या महिला लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे झाले नाहीत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी. महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. महिला सरकारी नोकरी करत नसावी. याचसोबत महिलांकडे चारचाकी वाहन नसावे. तरच महिलांना या योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे.
हे सुद्धा वाचा: लाडक्या बहिणींना सरकार देणार 40 हजार रुपये कर्ज इथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा