घरबसल्या दोन मिनिटात बनवा जॉब कार्ड मोबाईलवर अशाप्रकारे करा अर्ज May 10, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील बहुतांश गावामध्ये घरकुल योजनेतून (Gharkul Yojana) घरे बांधण्याची कामे सुरु आहेत . शिवाय पंतप्रधान घरकुल योजनेसाठी (PM Awas Yojana) दुसरा टप्पा देखील सुरु झाला आहे जर तुम्हालाही घरकुल योजनेसाठी फॉर्म भरायचा असल्यास जॉब कार्ड आवश्यक असते येथे क्लिक करून बघा जॉब कार्डचा नंबर मिळाल्यांनतर ते डाऊनलोड कसे करायचे, ते पाहूया.. . ते जॉब कार्ड (How To Get Job card) कसे काढायचे? हे आजच्या भागातून जाणून घेऊयात सर्वप्रथम जॉब कार्ड (Job Card) काढण्यासाठी, तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल आणि तेथे अर्ज करावा लागेल. अर्ज भरताना तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आणि माहिती द्यावी लागेल. या ठिकाणी आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो आणि जॉब कार्डचा फॉर्म लागेल. या जॉब कार्डवरील माहिती भरल्यानंतर ग्रामरोजगार सेवकाकडे (MNREGA) हा फॉर्म जमा करावा. यानंतर काही दिवसांनी जॉब कार्डचा नंबर दिला जातो. येथे क्लिक करून बघा जॉब कार्डचा नंबर मिळाल्यांनतर ते डाऊनलोड कसे करायचे, ते पाहूया..