केंद्र सरकारची नवीन योजना दर महिन्याला खात्यात ५ हजार रुपये जमा होणार अर्ज प्रक्रिया जाणून घ्या May 10, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येतात. या योजनेत गुंतवणुक केल्यानंतर पुढील भविष्याची तरतुद करता येते. यातील एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना (एपीवाय) ही आहे.ही योजना असंघटित क्षेत्रात (मजूर, घरकाम करणाऱ्या स्त्रिया) काम करणाऱ्या लोकांसाठी आर्थित सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारने एक पाऊल उचलले आहे. हे सुद्धा वाचा: महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी असा करा अर्ज येथे क्लिक करा एपीवायचे संचालन पेन्शन फंड विनियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए)कडून केले जाते. अटल पेन्शन योजना 18 ते 40 वर्षांपर्यंतच्या सर्व बँक खातेधारकांसाठी आहे. ही योजना करदात्यांसाठी नसून पेन्शनच्या रकमेच्या आधारावर वेगवेगळ्या टप्प्यात दिली जाते. योजनेत गुंतवणुक केलेल्या ग्राहकांकडून गुंतवल्या गेलेल्या रकमेच्या आधारे 60 वर्षांनंतर ग्राहकांना पेन्शन मिळण्यास सुरुवात होते. त्याअंतर्गंत गुंतवणुकदारांना 1000, 2000,3000, 4000 किंवा 5 हजाररुपयांपर्यंत पेन्शन दरमहा मिळू शकते. समजा ग्राहकाचा मृत्यू (60 वर्षाच्या आधीच) झालाच तर अशावेळी उर्वरित रक्कम त्या व्यक्तीचा जोडीदार अटल पेन्शन योजनेच्या खात्यात रक्कम टाकू शकतो. हे सुद्धा वाचा: महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी असा करा अर्ज येथे क्लिक करा ग्राहक मासिक, तिमाही किंवा अर्ध-वार्षिक आधारे अटल पेन्शन योजनेत रक्कम जमा करु शकतो. ग्राहक काही अटींची पूर्तता करुन अटल पेन्शन योजनेतून स्वइच्छेने बाहेर पडू शकते. ज्यात सरकारी व्याजदरांची कपातही होऊ शकते. योजनेच्याअंतर्गंत एकूण ग्राहकांपैकी जवळपास 47 टक्के महिला आहेत. अटल पेन्शन योजनेंतर्गंत 29 एप्रिल 2025 पर्यंत 7.66 कोटीहून अधिक व्यक्तींनी सदस्यता घेतली आहे. भारतातील प्रमुख 8 बँकेसह एकूण 60 स्टेक होल्डर्सच्या माध्यमातून अटल पेन्शन योजना स्कीम चालवली जाते.