लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! या महिन्यापासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये यादीत नाव तपासा

नमस्कार मित्रांनो जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात महायुती सरकारने, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर केली होती. राज्यात प्रचंड लोकप्रिय झालेल्या या योजनेसाठी जवळपास अडीच कोटी महिलांनी अर्ज केले होते.

 

हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण होणार लखपती हा व्यवसाय करा सुरू आणि लखपती बना

त्यानंतर जुलैपासून लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये प्रत्यक्ष खात्यात हस्तांतरीत केले जात आहेत. तसेच नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे, एकूण 3 हजार रुपये एकत्रित देण्यात आले होते.विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी केले होते

हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण होणार लखपती हा व्यवसाय करा सुरू आणि लखपती बना

 

. त्यामुळे 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयेच मिळाला आहे. आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशानंतर, मार्च महिन्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढून 2100 होईल असे विधान केले आहे.

Leave a Comment