सर्वसामान्यांना मोठा दिलासा: LPG सिलेंडर झाले आजपासून स्वस्त, पहा ताजे नवीन दर May 1, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे, यावेळीही अनेक गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. यासोबतच तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही अपडेट केले आहेत.त्यानुसार १९ किलोच्या एलपीजी कमर्शियल सिलिंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. कमर्शियल गॅसच्या किंमतीत १७ रुपयांनी कपात झाली आहे. हे सुद्धा वाचा: लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पासुन पैसे जमा होण्यास येथे बघा तुम्हाला मिळाले का मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नाहीय.कपातीनुसार आज १ मे रोजी मुंबईत गॅस सिलिंडरची किंमत १६९९ रुपये झाली आहे. ही किंमत १७१३.५० रुपये होती. त्यामुळे व्यवसायिकांना, हॉटेलमालकांना याचा फायदा होणार आहे. कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरवर कोणताही परिणाम होणार नाही. हे सुद्धा वाचा: लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पासुन पैसे जमा होण्यास येथे बघा तुम्हाला मिळाले का