शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवर काढा फार्मर आयडी इथे जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया April 29, 2025 by Liveyojana Farmer ID Online Applyनमस्कार मित्रांनो ऍग्रो स्टॉप योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहेत येथे क्लिक करून बघा फार्मर आयडी कार्ड कसे काढयचे त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरीत्या शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) देण्यात येत आहे.कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) दिनांक. १५.०४.२०२५ पासून अनिवार्य करण्यात आले आहे.फार्मर आयडी काढण्यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरच फार्मर आयडी काढू शकता तो कसा ते पुढे पाहूया येथे क्लिक करून बघा फार्मर आयडी कार्ड कसे काढयचे