लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज.! लाडक्या बहिणींच्या खात्यात 72 तासामध्ये पैसे होणार जमा यादीत आपले नाव बघा April 28, 2025 by Liveyojana Ladki Bahin Scheme Maharashtraनमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे . लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. दरम्यान, एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत.तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख समोर आलेली नाही येथे क्लिक करून बघा या महिलांना मिळणार नाही पैसे . परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत्या ७२ तासांत महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.एप्रिल महिन्याच्या अखेरपपर्यंत हप्ता जमा केला जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली होती. आता एप्रिल महिना संपायला फक्त ३ दिवस उरले आहेत. त्यामुळे येत्या ७२ तासांत कधीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना आनंद झाला आहे.लाडकी बहीण योजनेत ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतात त्यांना लाभ मिळणार नाही. दरम्यान, ज्या योजनांमध्ये महिलांना १५०० पेक्षा कमी रक्कम दिली जाते त्यामध्ये उर्वरीत रक्कम ही लाडकी बहीण योजनेद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेत महिलांना १००० रुपयांचा लाभ मिळतो. त्यामुळे उरलेले ५०० रुपये हे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिले जाणार आहेत. येथे क्लिक करून बघा या महिलांना मिळणार नाही पैसे