घरबसल्या ई-केवायसी कसे करावे?
सर्वप्रथम तुमच्या राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या वेबसाइटवर जा. तिथे ‘e-KYC for Ration Card’ वर क्लिक करा. यानंतर रेशन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक टाका. कुटुंबप्रमुखाचा आधार क्रमांक एंटर करा, त्यानंतर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो भरा, सर्व माहिती एंटर करा आणि सबमिट करा.