जिओने आणला नवीन भन्नाट रिचार्ज मिळणार इतके दिवस आता मोफत इंटरनेट डेटा

Jio Best Recharge Plan नमस्कार मित्रांनो देशातील आघाडीचा टेलिकॉम ब्रँड Reliance Jio ने पुन्हा एकदा स्पर्धक कंपन्यांची झोप उडवली आहे. कारण त्यांनी एक नवा, दमदार आणि ग्राहकाभिमुख रिचार्ज प्लॅन आणला आहे.तब्बल ९० दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा, SMS आणि OTT सबस्क्रिप्शन यांचा जबरदस्त समावेश आहे.

 

हे सुद्धा वाचा:- घरकुल योजनेत वाढ खात्यात होणार इतके रुपये जमा 

आणि हे सगळं फक्त ८९९ रुपयांमध्ये हा प्लान खास करून OTT कंटेंट पाहणारे, मोबाईल ब्राउजिंग, वर्क फ्रॉम होम करणारे आणि हाय डेटा युजर्स यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो आहे. कमी किंमत, मोठा डेटा पॅक आणि ३ महिन्यांची वैधता हे याचे खास वैशिष्ट्य आहे.जिओच्या या नव्या प्लानमुळे टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.

हे सुद्धा वाचा:- घरकुल योजनेत वाढ खात्यात होणार इतके रुपये जमा 

 

विशेषतः Airtel, Vi आणि BSNL सारख्या कंपन्यांसमोर ग्राहकांना आकर्षित करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. जिओच्या विविध श्रेणीतील (Popular Plans, 5G Unlimited, Entertainment Plans, JioPhone Plans) रिचार्ज प्लॅन मुळे ग्राहकांना निवड करताना अधिक पर्याय मिळत आहेत.तुम्ही जर जास्त दिवसांच्या फायदेशीर आणि मनोरंजनाने भरलेला रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर Jio चा ८९९ रुपयांचा हा नवा प्लॅन नक्कीच ‘पैसा वसूल’ ठरू शकतो.

Leave a Comment