Phone Pay Updateनमस्कार मित्रांनो गेल्या 10 वर्षांमध्ये भारतात इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर वाढला आहे, त्यामुळे डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढली आहे. आता 1-2 रुपयांचे पेमेंटही ऑनलाइन करता येते, त्यामुळे आता युजर्सना सुटे पैसे सोबत ठेवण्याची गरज नाही.आता डिजिटल पेमेंट सुविधा प्रदान करणारे प्लॅटफॉर्म पैशांचे व्यवहार सुलभ करण्यासाठी नवीन फीचर्स आणत आहेत. फोनपेनेने एक नवे फीचर सादर केले आहे, ज्याचा फायदा लाखो ग्राहकांना होणार आहे. याबाब सविस्तर माहिती जाणून घेऊयातफोनपेनेने आपल्या युजर्ससाठी UPI सर्कल फीचर लाँच केले आहे
हे सुद्धा वाचा लाडक्या बहिणींना मिळणार आता मोफत गॅस सिलेंडर येथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा
. या फीचरच्या मदतीने युजर्स त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी किंवा मित्रांसाठी UPI पेमेंट करू शकणार आहेत. ज्यांचे बँक खाते नाही किंवा जे ऑनलाइन बँकिंग वापरत नाहीत त्यांच्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरणार आहे. या फीचरबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात
UPI सर्कल कसे काम करते?
UPI सर्कल फीचर वापरण्यासाठी प्रथम स्मार्टफोनवर PhonePe अॅप उघडा.
आता तुम्ही अॅप्लिकेशनमध्ये खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला UPI सर्कलचा पर्याय दिसेल.
UPI सर्कल पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्ही तुमचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य तुमच्या खात्यात जोडू शकता.
हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर येथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा
तुम्ही तुमच्या अॅपमध्ये मित्र किंवा इतर सदस्य जोडण्यासाठी UPI आयडी किंवा QR कोड वापरू शकता
सदस्य जोडल्यानंतर त्या व्यक्तीने QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला नोटीफिकेशन येईल, आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी ऑनलाइन पेमेंट करू शकाल.