आपलं नाव यादीत कसं तपासायचं?
जर तुम्हालाही आयुष्मान कार्ड बनवायचे असेल तर तुम्ही तुमची पात्रता ऑनलाइन तपासू शकता. यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmjay.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला येथे ‘Am I Eligible’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुम्हाला काही आवश्यक माहिती विचारली जाईल. ती भरल्यानंतर तुम्ही पात्र आहात की नाही? हे समोर येईल.