आयकर विभागात निघाली मोठी भरती मिळणार 1 लाख रुपये पगार येथे बघा अर्ज प्रक्रिया April 15, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे नोकरीच्या शोधात असलेल्या आनंदाची बातमी आहे. नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आयकर विभाग (Income Tax Department) हा विविध प्रत्यक्ष कर कायद्याची अंमलबजावणी करतो. भारत सरकारसाठी महसूल गोळा करण्याची सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्याकडे असते.. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा. या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा. 👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈