Best Electrical Scooterनमस्कार मित्रांनो भारतीय बाजारपेठ आता इलेक्ट्रिक क्रांतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. महागड्या पेट्रोल दरांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहेत.यात कारसोबतच टू-व्हीलर सेगमेंटही मागे नाही.

याच पार्श्वभूमीवर Hero MotoCorp ने ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे Hero Vida V2 इलेक्ट्रिक स्कूटर, जी अवघ्या 10,000 रुपयांच्या डाउन पेमेंट मध्ये घरी घेता येईल!Hero Vida V2 ही इलेक्ट्रिक स्कूटर 74,000 रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. दिल्लीत तिची ऑन-रोड किंमत अंदाजे 79,000 रुपये आहे.
हे सुद्धा वाचा:- मोदी सरकार देणार लाडक्या बहिणींना कमी व्याजदरात कर्ज येथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा
परंतु जर संपूर्ण रक्कम एकदम भरायची नसेल, तर फक्त 10,000 रुपये डाउन पेमेंट करून उर्वरित रक्कम फायनान्सद्वारे भरता येते.उदाहरणार्थ, 69,000 रुपयांचे कर्ज घेतल्यास आणि 10% व्याजदरानुसार 3 वर्षांचा कालावधी ठरवल्यास, दरमहा फक्त सुमारे 2,300 रुपयांचा EMI भरावा लागेल. इतक्या कमी दरातही तुम्ही इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे मालक होऊ शकता.Hero Vida V2 च्या बेस लाईट व्हेरिएंटमध्ये 2.2 kWh बॅटरी पॅक असून, एकदा चार्ज केल्यावर 94 किमी अंतर पार करण्याची क्षमता आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 69 किमी प्रतितास आहे, जो शहरी वापरासाठी परिपूर्ण मानला जातो.त्यामुळे केवळ बजेटमध्ये फिट बसणारीच नाही,
हे सुद्धा वाचा:- मोदी सरकार देणार लाडक्या बहिणींना कमी व्याजदरात कर्ज येथे क्लिक करून अर्ज प्रक्रिया बघा
तर तंत्रज्ञानाच्या बाबतीतही ही स्कूटर कोणत्याही प्रीमियम स्कूटरला टक्कर देते.उपलब्ध रंग पर्यायVida V2 ही आकर्षक मॅट नेक्सस ब्लू-ग्रे आणि ग्लॉसी स्पोर्ट्स रेड अशा स्टायलिश रंगांमध्ये खरेदी करता येते.एकंदरीत, पेट्रोल खर्चाला कंटाळले असाल, तर हीरोची ही इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरू शकते. कमी किंमत, कमी ईएमआय आणि दमदार फीचर्स – या तिन्ही गोष्टी एकत्रच मिळतायत