लाडक्या बहिणींसाठी खुशखबर.! मोदी सरकार देणार कर्ज मिळणार फक्त ५ टक्के व्याजाने कर्ज

Loan Scheme For Womenनमस्कार मित्रांनो महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मोदी सरकारने स्वर्णिमा योजना सुरु केली आहे.

 

या योजनेतून मागासवर्गीय महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या पाच टक्के व्याजाने उपलब्ध करून दिले जात आहे

येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

 

.सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे ही योजना राबविली जात आहे.कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक न करता उद्योग सुरु करण्यासाठी स्वर्णिमा योजना महिलांना अत्यंत फायदेशीर ठरू शकते. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. स्वर्णिमा योजनाही या दोन योजनांना पूरक ठरू शकते.स्वर्णिमा योजनेद्वारे केंद्र सरकारच्या सुविधांचा लाभ घेत महिला उद्योजकांना स्वावलंबी होण्याच्या दिशेने भक्कम पाऊल उचलता येणार आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि पात्रता निकष, नियम व अटी जाणून घ्या!

येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

Leave a Comment