उद्यापासून देशात लागू होणार हे 10 मोठे बदल तुमच्या खिशावर होणार हा परिणाम

नमस्कार मित्रांनो आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस, उद्यापासून म्हणजेच १ एप्रिल २०२५ पासून नवीन कर वर्ष सुरू होत आहे.

 

दर महिन्याप्रमाणे, महिन्याच्या पहिल्या दिवसापासून देशात अनेक मोठे बदलदेखील लागू केले जातील, ज्याची झळ प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक सर्वसामान्याच्या खिशाला बसू शकते.

येथे क्लिक करून बघा उद्या पासून हे होणार बदल

 

बदल एलपीजी सिलिंडर, तुमचे बँक खाते, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या किमतींमध्ये दिसून येतील. इतकेच नाही तर महामार्गावरून प्रवास करणे महाग होऊ शकते, कारण अनेक मार्गांवर टोल कर वाढणार आहे. अशा १० मोठ्या बदलांबद्दल सविस्तर जाणून घेऊया

येथे क्लिक करून बघा उद्या पासून हे होणार बदल

Leave a Comment