गुढीपाडव्याच्या दिवशी जिओ कंपनीने दिले ग्राहकांना गिफ्ट मिळणार इतके दिवस मोफत डेटा

नमस्कार मित्रांनो रिचार्ज प्लान खरेदी करताना व्हॅलिडिटी आणि डेटावर लक्ष असतं. प्लानमध्ये दोन्ही बाबी असतील, तर त्याचा ग्राहकांना मोठा फायदा होतो. जिओने ३६५ दिवसांच्या प्लानमध्ये खास ऑफर दिली आहे.३६५ दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या प्लानमध्ये ९१२.५ जीबी डेटा मोफत मिळणार आहे.

 

हे सुद्धा वाचा:-”  शेतकऱ्यांना खात्यात 2 हजार रुपये झाले येथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात झाले का

तसेच अनलिमिटेट कॉलिंग आणि एसएमएस देखील फ्री मिळणार आहे.जिओच्या या प्लानमध्ये ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी आहे. या प्लानमध्ये एकूण ९१२.५ जीबी डेटा मोफत मिळणार आहे. तुम्ही दिवसाला २.५ जीबी डेटा वापरू शकता. त्यामुळे हा प्लान फायदेशीर आहे. तुम्हाला जिओ हॉटस्टारचं मोफत सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे. टीव्ही आणि मोबाईल असे दोन्हींवर ९० दिवस वापरू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला प्लानमध्ये १०० एसएमएस फ्री मिळतीलतुमचा डेटा संपल्यानंतरही चॅटिंग एसएमएस करू शकता. तुम्हाला ३६५ दिवसांच्या प्लानमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचं सब्सक्रिप्शन मिळेल.

हे सुद्धा वाचा:-”  शेतकऱ्यांना खात्यात 2 हजार रुपये झाले येथे क्लिक करून बघा तुमच्या खात्यात झाले का

 

यासाठी तुम्हाला जिओ नंबरवरून लॉगिन करावं लागेल. लॉगिन केल्यावर तुम्हाला जिओ क्लाउडचं वापर करता येईलजिओच्या प्लानमध्ये ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तुम्हाला या प्लानमुळे ९१२.५ जीबी डेटा वापरता येईल. तुम्ही प्लानमध्ये दिवसाला २.५ जीबी डेटा वापरू शकता. प्लानमध्ये ५० जीबी JioAICloud स्टोरेज मिळतो. या व्यतिरिक्त ९० दि5वसांच्या व्हॅलिडिटीसोबत जिओहॉटस्टारचा आनंद घेऊ शकता. या प्लानमुळे तुमचं वर्षभराचं टेन्शन दूर होईल. तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही. तुम्ही इतर देखील रिचार्ज प्लान पाहू शकता. तुमच्या बजेटनुसार रिचार्ज प्लान पाहू शकता.

Leave a Comment