शेतकऱ्यांसाठी खुशखबर उद्यापासून खात्यात 2 हजार रुपये जमा होणार येथे यादीत नाव तपासा March 28, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण अखेर कृषी विभागाकडून २९ मार्चपासून सुरू करण्यात येणार असून ३१ मार्च २०२५ पर्यंत शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे, असं कृषी विभागाने सांगितलं आहेत्यामुळे शेतकऱ्यांना नमोच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे सुद्धा वाचा:- राज्यातील या शेतकऱ्यांना मिळणार आता जमिनीवर कर्ज येथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्यासाठी निधी मंजूर केला आहे. परंतु शेतकऱ्यांना बँक खात्यात रक्कम कधी जमा होणार याबद्दलची उत्सुकता होती. हे सुद्धा वाचा:- राज्यातील या शेतकऱ्यांना मिळणार आता जमिनीवर कर्ज येथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया याचबद्दल कृषी विभागाने वितरणाची प्रक्रिया पूर्वतयारी पूर्ण केली असून शनिवारी म्हणजे २९ मार्चपासून निधी वितरित करण्यात येणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेंतर्गत ५ हप्ते वितरित करण्यात आले आहेत. राज्यातील ९० लाख ८६ हजार पात्र लाभार्थींना ८ हजार ९६१ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे, असंही कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे.