आनंदाची बातमी सरकारकडून अनुदानाचे पैसे मिळण्यास सुरुवात येथे बघा तुमच्या खात्यात आले का पैसे March 27, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.मात्र, या योजनेचा फायदा घेण्यासाठी नागरिकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे. येथे क्लिक करून बघा आधारला बँक खाते लिंक कसे करायचे अन्यथा, अनुदानाचे पैसे खात्यात जमा होणार नाहीत आणि लाभार्थी शासनाच्या सहाय्यापासून वंचित राहू शकतात.सध्या जालना जिल्ह्यात 1,30,205 लाभार्थी विविध योजनांसाठी नोंदणीकृत आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजना प्रमुख आहेत. मात्र, यापैकी 27,312 लाभार्थ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही. यामुळे त्यांच्या खात्यात DBT अंतर्गत येणारा निधी अडकण्याची शक्यता आहे.दुसरीकडे, 67,174 लाभार्थ्यांनी आधार लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केली आहे. एकूण 88% लाभार्थ्यांनी आपले KYC अपडेट केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पण उर्वरित लाभार्थ्यांनी जर ही प्रक्रिया लवकर पूर्ण केली नाही, तर सरकारी लाभ मिळण्यास अडथळा येऊ शकतो. येथे क्लिक करून बघा आधारला बँक खाते लिंक कसे करायचे