बोअरवेल खोदण्यासाठी सरकार देत आहे 50 हजार रुपयांचे अनुदान बँक खात्यात असा करा अर्ज March 21, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa Munda Krushi Kranti Yojana) राबविली जाते. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर नवीन विहीर, विहिरीमध्ये बोअरिंग, शेततळ्यांसाठी प्लास्टिक पन्नी, सूक्ष्म सिंचन, पीव्हीसी पाइप आणि जुनी विहीर दुरुस्ती करता येते येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा .आता यात बोअरवेल (Boarwell) समाविष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी ५० हजारांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.शेतातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून लाभदिला जात आहे. याअंतर्गत शेतकरी शेतात पिकांसाठी पाण्याची सुविधा करत आहेत. गत पाच वर्षात शासनाच्या वतीने सिंचन विहिरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांची संख्या बरीच आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्याव्हा येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा