10वी पास लाडक्या बहिणींना मिळणार महिन्याला 7 हजार रुपये आजच करा या सरकारी योजनेला अर्ज March 16, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या विविध प्रकारच्या योजना आहेत. यापैकी अनेक योजना एलआयसीतर्फे केवळ महिलांसाठी चालवल्या जातात. अशीच एक योजना म्हणजे एलआयसीची विमा सखी योजना.डिसेंबर 2024 मध्ये एलआयसी आणि केंद्र सरकारने विमा सखी योजना सुरू केली होती.LIC Vima Sakhi Scheme येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा ही योजना केवळ महिलांसाठी आहे. देशातील महिलांचे सक्षमीकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. एलआयसीकडून या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊयाएलआयसीच्या विमा सखी योजनेचा उद्देश एका वर्षात 10,000 महिलांना जोडण्याचा आहे. ही योजना महिलांना एलआयसी एजंट बनण्याचे प्रशिक्षण देते, ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास सक्षम केले जाते. महिलांचे सक्षमीकरण हा या योजनेचा उद्देश आहे.LIC Vima Sakhi Scheme येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा