केवीएसमध्ये नॉन टिचिंग पदासाठी निवड झाल्यावर उमेदवारांना अनेक जबाबदारीचे पालन करावे लागणार आहे. असिस्टंट कमिशनर पदासाठी निवड झाल्यावर उमेदवारांना डेप्युटी कमिश्नर यांच्या कामात सहकार्य करावे लागेल. तसेच शिक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य साधने उपलब्ध करुन द्यायची आहेत. परीक्षा प्रक्रियेत सहकार्य करावे लागणार आहे. तसेच शिक्षकांना पाठ्यपुस्तकाबाबत मार्गदर्शन द्यायचे आहे.