स्टेट बँकेची जबरदस्त योजना महिन्याला मिळणार 6 हजार रुपये आजच घ्या या योजनेचा लाभ March 14, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो गुंतवणुकीच्या बाबतीत प्रत्येकजण एफडी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट ची निवड करतो. भारतात तरुण आणि ज्येष्ठ नागरिक दोघेही एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य SBI FD Scheme 2025 .कारण एफडीमध्ये पैसे सुरक्षित राहतात आणि गॅरंटीड परतावा दिला जातो ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगला परतावा देणारा हा कमी जोखमीचा गुंतवणुकीचा पर्याय आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अमृत कलश एफडी योजनेत गुंतवणुकीची अशी संधी उपलब्ध आहे. एसबीआयची अमृत कलश एफडी योजना ही ४०० दिवसांची डिपॉझिट योजना आहे SBI FD Scheme 2025 येथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार 6 हजार रुपये महिन्याला .1 लाख रुपयांवर 7,600 रुपयांचे व्याजएसबीआयच्या अमृत कलश एफडी योजनेत तुम्ही 31 मार्च 2025 पर्यंतच गुंतवणूक करू शकता. या योजनेत सर्वसामान्य ग्राहकांना ७.१० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज दिले जाते. निवृत्त झालेल्या आणि दरमहा निश्चित उत्पन्न हवे असलेल्यांसाठी ही योजना खूप चांगली आहे. जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना 400 दिवसांत अंदाजे 7,100 रुपये व्याज मिळेल. मात्र, ज्येष्ठ नागरिकांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास त्या बदल्यात त्यांना सुमारे 7,600 रुपये मिळतील.SBI FD Scheme 2025 येथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार 6 हजार रुपये महिन्याला