शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा होणार March 14, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच पाच रुपय थकीत दूध अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहितीपुढेआलीआहे.सप्टेंबरपर्यंतच 153 कोटींचं थकीत दूध अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे ही सांगितलं जातंय. हे सुद्धा वाचा:- या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार येथे यादीत नाव बघा राज्य सरकारकडून 339 कोटी दुग्धविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. तर अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना ही मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीच पाच रुपये अनुदान योजनेचे 538 कोटींचं अनुदान वाटप झाले असून राज्यभरातील 11 लाख 906 शेतकरी यामधून लाभार्थी ठरले आहे. तर सात रुपये दूध अनुदान योजनेच्या 623 कोटींच्या फाइल्सची तपासणी सुरू असल्याची माहिती आहे. हे सुद्धा वाचा:- या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार येथे यादीत नाव बघा आलेल्या माहितीनुसार, गाईच्या दुधाचे बाजार भाव ढासळल्याने सरकारने ही अनुदान योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात. दरम्यान, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी दिल्यानेदूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी ठरली आहे.