वाहन चालकांसाठी राज्य सरकारचा दिलासा.! HSRP नंबर प्लेट बाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारचा दिलासा ! HSRP नंबरप्लेटबाबत घेतला महत्वाचा निर्णय पण कार घेतली म्हणजे झालं असे नव्हे.

 

त्या कारसाठी आपल्याला HSRP नंबर प्लेट सुद्धा लावावी लागते. आता याच HSRP नंबरप्लेटबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आले आहे.

 

हे सुद्धा वाचा:- 10वी पास तरुणांसाठी निघाली एस टी महामंडळ अंतर्गत मोठी भरती येथे बघा अर्ज प्रक्रिया

 

जर तुमचे वाहन 2019 पूर्वीचे असेल तर ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य असेल. ही नंबर प्लेट लावण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 असणार आहे. जा तुम्ही या तारखेच्या आत ही नंबर प्लेट बसवली नाही तर मग तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. आता राज्य सरकारने पुण्यातील वाहन चालकांना एक आनंदाची बातमी दिली आहे.पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यासाठी वाहनांचे रजिस्ट्रेशन ज्या शहरात आहे तिथे जावे लागणार होते. यामुळे वाहनधारकांचा बराचसा वेळ वाया जात होता. आता हाच त्रास कमी करण्यासाठी राज्य सरकारने महत्वाची पाऊले उचलली आहेत.पुण्यात अनेक जण असे आहेत

हे सुद्धा वाचा:- 10वी पास तरुणांसाठी निघाली एस टी महामंडळ अंतर्गत मोठी भरती येथे बघा अर्ज प्रक्रिया

 

, ज्यांच्या वाहनांचे रजिस्ट्रेशन दुसऱ्या शहरात असते, ज्यामुळे त्यांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यासाठी दुसऱ्या शहरात जावे लागते. पण आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे हे वाहनधारक पुणे शहरामधील रजिस्ट्रेशन सेंटर सिलेक्ट करु शकतात. यामुळे त्यांचा त्रास हा दूर होणार आहे.

हाय सिक्योरिटी नंबर प्लेट्स अ‍ॅल्युमिनियमपासून तयार केली जातात. तसेच ते वाहनांच्या सुरक्षा वाढवण्यासाठी डिझाइन केलेले असतात. या प्लेटवर एचएसआरपी होलोग्राम स्टिकर असतो, ज्यावर वाहनाच्या इंजिन आणि चेसिस नंबर लिहिलेला असतो. हा नंबर अनोखा असतो आणि प्रेशर मशिनद्वारे लिहिला जातो.हाय सिक्योरिटी नंबर प्लेटअ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेली असून त्यावर अशोक चक्र असलेला होलोग्राम असतो. या होलोग्रामवर एक स्टिकर असतो, ज्यावर वाहनाच्या इंजिन आणि चेसिस नंबर पाहायला मिळतो. हा होलोग्राम नष्ट करणे शक्य नाही. हाय सिक्योरिटी नंबर प्लेटवर वाहन मालकाचा नोंदणी क्रमांकही असतो. यामध्ये 7-अंकी लेसर कोड असतो, जो प्रत्येक प्लेटवर वेगळा असतो. हाय सिक्योरिटी नंबर प्लेटमुळे वाहनाचे ट्रॅकिंग करणे सोपे होते.

Leave a Comment