तुमची ई-पीक पाहणी झाली आहे का नाही? हे बघा आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवर

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजना तसेच पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर पोहचविण्याचा दृष्टीने सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.म

 

हाराष्ट्र शासनाच्या ई- पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत, रब्बी हंगाम २०२४-२५ साठी शेतकरी स्तरावरील नोंदणीची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२५ होतीई-पीक पाहणी झाली का नाही हे पाहण्यासाठी काय कराल? येथे क्लिक करा.यानंतर, सहाय्यक स्तरावरील नोंदणी १६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान करण्यात आली.रब्बी हंगाम २०२४-२५ साठी शेतकरी स्तरावरील स्वत: आपण केलेली ई-पीक पाहणी किंवा सहाय्यक स्तरावरील झालेली ई-पीक पाहणी झाली का

ई-पीक पाहणी झाली का नाही हे पाहण्यासाठी काय कराल? येथे क्लिक करा

 

हे बघण्यासाठी तलाठ्याकडे जायची आवश्यकता नाही ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता कसे ते आपण पुढे पाहूया.रब्बी हंगाम २०२४-२५ साठी शेतकरी स्तरावरील स्वत: आपण केलेली ई-पीक पाहणी किंवा सहाय्यक स्तरावरील झालेली ई-पीक पाहणी झाली का नाही हे बघण्यासाठी तलाठ्याकडे जायची आवश्यकता नाही ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता कसे ते आपण पुढे पाहूया.

ई-पीक पाहणी झाली का नाही हे पाहण्यासाठी काय कराल? येथे क्लिक करा

Leave a Comment