होळी पूर्वी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर.! सरकार करणार महागाई भत्त्यात इतक्या रुपयांची मोठी वाढ

नमस्कार मित्रांनो होळीआधी महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकतो. होळीच्या आधी जर सरकारने घोषणा केली तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल आणि पेन्शनधारकांचाही फायदा होईल.महागाई भत्त्याची घोषणा झाल्यास १.२ कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ होणार आहे.

 

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजने नंतर मुलींच्या खात्यात होणार 1 लाख रुपये जमा लगेच हा फॉर्म भरा

केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वर्षातून दोनवेळा वाढ करते. जानेवारीत आणि जुलै महिन्यात ही वाढ कऱण्यात येते. आता होळीपूर्वी महागाई भत्त्यात जी वाढ केली जाणार आहे ती जानेवारीपासून लागू होईल. याआधीही मार्च महिन्यातच महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती.केंद्रीय मंत्रिमंडळाची ५ मार्चला बैठक झाली. या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबात चर्चा केली गेली

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजने नंतर मुलींच्या खात्यात होणार 1 लाख रुपये जमा लगेच हा फॉर्म भरा

 

. गेल्या वेळी महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ केली गेली होती. आता यंदाही तितकीच वाढ अपेक्षित आहे. होळी आधी याबाबतच्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे.मंत्रिमंडळाकडून गेल्या वर्षी ३ टक्के महागाई भत्ता वाढवला होता. आता यावेळी किती वाढ होणार याकडे लक्ष आहे. २ टक्के वाढ केली जाईल अशीच र्चा आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसंच कर्मचाऱ्यांसाठी ८वा वेतन आयोगही लागू होणार आहे.

Leave a Comment