लाडक्या बहिणींच्या खात्यात आज येणार खटाखट ३००० रुपये; तुम्हाला आले का तपासा? March 7, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो सरकारची लाडकी बहीण योजना सध्या खूप जास्त चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आज लाडक्या बहिणींना ३००० रुपये मिळणार आहेत.लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आज वितरित केला जाणार आहे. दोन महिन्याचे मिळून एकत्र ३००० रुपये दिले जाणार आहेत. येथे क्लिक करून बघा कोणत्या महिलांना मिळणार 3 हजार रुपये त्यामुळे लाडक्या बहिणींना खूप आनंद झाला आहे.महिला दिनाचा मूहूर्त साधत राज्य सरकार महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. महिला दिनाआधीच सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हावे, या उद्देशाने आजच सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवातदेखील झाली आहे. उरलेल्या सर्व महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होती. येथे क्लिक करून बघा कोणत्या महिलांना मिळणार 3 हजार रुपये