आता तुमच्या व्हाट्सएपवर मिळणार सर्व शासकीय प्रमाणपत्र सरकार करणार ही सुविधा सुरू

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी डिजिटल सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे.

 

व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रमाणपत्रे डाउनलोड करणे, सरकारी योजनांची माहिती मिळवणे आणि बस तिकिटे बुक करणे आता सहज शक्य होईल.

 

येथे क्लिक करुन बघा कोण कोणत्या मिळणार व्हाट्सअप ला सेवा

महाराष्ट्र सरकारने Meta सोबत भागीदारी करत “आपले सरकार” नावाचा नवीन AI Chatbot लॉन्च करण्याची घोषणा केली आहे राज्यातील नागरिकांना सरकारी योजनांचा सहज लाभ मिळावा, तसेच वेळ आणि कागदपत्रांची बचत व्हावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. व्हाट्सअ‍ॅप हा सर्वात जास्त वापरला जाणारा मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे आणि आता यावरच थेट सरकारी सेवा देखील मिळू शकणार आहेत.

येथे क्लिक करुन बघा कोण कोणत्या मिळणार व्हाट्सअप ला सेवा

Leave a Comment