तरुणांना मिळणार दर महिन्याला 5 हजार रुपये ऑनलाईन अर्ज झाले सुरू असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

 

याअंतर्गत देशातील ७३० जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे.

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

 

२१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार असून, दरमहा पाच हजार आणि इंटर्नशीप पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात जास्तीत जास्त युवकांना संधी मिळण्यासाठी सातारा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र प्रयत्नशील आहे.कोणत्याही ठिकाणी नोकरी करीत नसलेल्या युवकांसाठी ही योजना आहे. या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै २०२४च्या अर्थसंकल्पात केली होती. ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश बेरोजगार तरुणांना योग्य संधी उपलब्ध करून देणे, हा आहे. या योजनेंतर्गत तरुणांना रोजगारक्षम करण्यासाठी टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळणार आहे.

येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा

Leave a Comment