लाडक्या बहिणींसाठी बातमी या लाडक्या बहिणींना मिळणार नाही 3 हजार रुपये यादी तपासा

नमस्कार मित्रांनो बहीण योजनेबाबत अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना ७ मार्च रोजी फेब्रुवारी- मार्चचा हप्ता जमा केला जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे.महिला दिनाच्या आधी महिलांना पैसे दिले जाणार आहेत.

 

येथे क्लिक करून बघा या महिलांना मिळणार नाही तीन हजार रुपये

त्यामुळे महिलांच्या खात्यात ७ मार्चपर्यंत ३००० रुपये जमा होणार आहेत.लाडकी बहीण योजनेत ९ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या महिलांना आता पुढचा हप्ता मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या महिलांची पडताळणी सुरु झाली आहे. जानेवारीत ५ लाख महिलांचे अर्ज बाद केलेत तर फेब्रुवारीत ४ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. याचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

येथे क्लिक करून बघा या महिलांना मिळणार नाही तीन हजार रुपये

 

Leave a Comment