फार्मर आयडी कार्ड मंजूर झाल्यानंतर पुढे कशाप्रकारे डाउनलोड करायचं इथे बघा प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी (Farmer ID Card) नोंदणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना युनिक आयडी मंजूर झाल्याचा मॅसेज येण्यास सुरवात झाली आहे. मग आता फार्मर आयडी मंजूर झाल्यानंतर ते डाऊनलोड कसे करायचे?असा प्रश्न सतावू लागला आहे.

 

येथे जाणून घ्या अर्ज प्रकिया

तर या लेखातून फार्मर आयडी कार्ड (Farmer ID card) कसे डाउनलोड करायचे, ते समजून घेऊया..शेतकऱ्यांची शेतजमीन, शेती पिकांची माहिती, पिकांच्या उत्पन्नाची माहिती, बाजारभावाची माहिती, जमिनीचे डिजिटलायझेशन, जमीन आधार कार्ड, जमीन मालकाची माहिती इत्यादी गोष्टी एकाच छताखाली मिळणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने अग्रिस्टॅक (Agris tack Scheme) योजनेंतर्गत फार्मर आयडी बनविण्याचे आवाहन केले आहे.

येथे जाणून घ्या अर्ज प्रकिया

Leave a Comment