तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहे अशाप्रकारे तपासा तुमच्या मोबाईलवर दोन मिनिटात March 2, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स सक्रिय आहेत हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण आपल्या ओळखीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने (DoT) ‘संचार साथी’ (Sanchar Saathi) नावाचे पोर्टल सुरू केले आहे, येथे क्लिक करून बघा तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे ज्याद्वारे आपण आपल्या नावावर नोंदणीकृत सर्व सिम कार्ड्सची माहिती मिळवू शकता.संचार साथी पोर्टलच्या मदतीने आपण आपल्या नावावर नोंदणीकृत सिम कार्ड्सची माहिती मिळवू शकता आणि अनधिकृत किंवा अनावश्यक सिम कार्ड्स बंद करण्यासाठी त्वरित कारवाई करू शकता.तुमच्या नावावर किती सिम कार्ड्स सक्रिय आहेत ते तपासण्यासाठी खालील सोप्या पद्धतीचा अवलंब करा येथे क्लिक करून बघा तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे