लाडक्या बहिणींसाठी सरकारचे डबल गिफ्ट.! या दिवशी होणार फेब्रुवारी चा हप्ता खात्यात जमा

नमस्कार मित्रांनो बहिण योजना ही राज्यातील सर्वाधिक चर्चेची योजना ठरली आहे. लाडकी बहिण योजनेनेच महायुती सरकारला दुसऱ्यांदा सत्तेवर आणलं.

 

लाडकी बहिण योजनेतून अडीच लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये दिले जातातजुलै २०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी झाली.

 

येथे क्लिक करून बघा केव्हा मिळणार हफ्ता

आत्तापर्यंत लाडकी बहिण योजनेचे सात हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र अजून आठवा म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नव्हता. आता याच हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.महायुती सरकारने आत्तापर्यंत या योजनेचे सात हप्ते वेळेवर जमा केले आहेत. मात्र फेब्रुवारीचा आठवा हप्ता उशीरा येत आहे. हा हाप्ता वेळेत जमा होणार होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हाप्ता मिळण्यास विलंब झाला. राज्याच्या वित्त विभागाकडून आठव्या हाप्त्यासाठी महिला आणि बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच फेब्रुवारीचा हाप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

 

येथे क्लिक करून बघा केव्हा मिळणार हफ्ता

Leave a Comment