लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी, फेब्रुवारीचा हप्ता आजपासून खटाखट खात्यात जमा होणार

नमस्कार मित्रांनो सरकारची लाडकी बहीण योजना चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.फेब्रुवारी महिना संपायला फक्त १ दिवस उरला आहे अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.

 

हे सुद्धा वाचा:- सरकारचा मोठा निर्णय मोफत घरासोबत सरकार देणार मोफत वीज इथे बघा पात्र नागरिक

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आजपासून फेब्रुवारीचा हप्ता जमा होऊ शकतो. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा होतो. दरम्यान, आता फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस दिवस उद्या आहे. तरीही पैसे जमा न झाल्याने महिला चिंतेत आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीचा हप्ता आजपासून जमा होणार आहे.लाडकी बहीण योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन सरकारने केले होते. याबाबत राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना कदाचित पुढच्या महिन्यात २१०० रुपयांचा हप्ता येऊ शकतो. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली आहे.दरम्यान, अजूनही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही.त्यामुळे महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा:- सरकारचा मोठा निर्णय मोफत घरासोबत सरकार देणार मोफत वीज इथे बघा पात्र नागरिक

 

लाडकी बहीण योजनेत आता लवकरच फेब्रुवारीचे १५०० रुपये दिले जाणार असल्याची माहिती दिली आहे.लाडकी बहीण योजनेत जवळपास ९ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. ९ लाख महिला निकषात न बसल्याने त्यांचे अर्ज बाद केले आहेत. या योजनेतून ५० लाख लाडक्या बहिणींना बाद केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा ताण तमी होणार आहे. ५० लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यावर सरकारचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत.

Leave a Comment