शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये झाले जमा येथे बघा तुमच्या खात्यात आले का पैसे February 24, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील भागलपूर येथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान योजना) योजनेचा 19 वा हप्ता वितरित केला आहे. थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेअंतर्गत 9.8 कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 22,000 कोटी रुपये जमा केले आहेत.पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता ऑक्टोबर 2025 मध्ये जारी करण्यात आला.तेव्हा 9.4 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20,000 कोटी रुपये मिळाले होते. येथे क्लिक करून बघा शेतकऱ्यांनो हप्ता कसा तपासायाचा पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी (पीएम किसान लाभार्थी यादी) ऑनलाइन उपलब्ध आहेपंतप्रधान किसान योजना 2019 मध्ये सुरू झाली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 18 हप्ते मिळाले आहेत. आज ही योजना जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) योजना बनली आहे. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2000 रुपये मिळतात, जे वार्षिक 6000 रुपये इतके आहे.ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये (एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च) जमा केली जाते. येथे क्लिक करून बघा शेतकऱ्यांनो हप्ता कसा तपासायाचा