शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार लवकर यादी बघा February 24, 2025 by Liveyojana नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दर महिन्याला २००० रुपये दिले जातात . या योजनेत आता १९वा हप्ता दिला जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या भागलपुरमध्ये एका कार्यक्रमात पीएम किसान योजनेची १९ वा हप्ता दिला जाणार आहे. येथे क्लिक करून बघा पीएम किसान योजनेचा हप्ता आला की नाही अशा पद्धतीने करा चेक यावेळी ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. जवळपास २२,००० कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे. १८ वा हप्ता ९.८ कोटी शेतकऱ्यांना मिळाला होता. १८ ऑक्टोबर रोजी हा हप्ता देण्यात आला होता.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत ३.४६ लाख कोटी रुपये दिले आहेत. त्यानंतर १९ वी हप्ता दिल्यानंतर ३.६८ रुपये दिले जाणार आहेत.या योजनेत वर्षभरात ३ हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात.प्रत्येक हप्त्यांमध्ये २००० रुपये दिले जातात. येथे क्लिक करून बघा पीएम किसान योजनेचा हप्ता आला की नाही अशा पद्धतीने करा चेक